SHIVSENA AKOLA

हिंदूह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा वारसा लाभलेल्या " मराठी " समाजासाठी ही जागा आहे !!
माझी मैत्री अशा लोकांसठी आहे ज्यांना मराठी असल्याचा अभिमान आहे, ज्यांना मराठी बोलायला आवडतं आणि मराठी येत असून बोलण्याची ज्यांना लाज वाटते अशांचा मला राग येतो. धन्यवाद..!!